प्रस्तावना
जीवन शिक्षण विद्या मंदीर, कोतोली शाळेबद्द्ल माहिती आपणा सर्वांना कळविणेत अतिशय आनंद होत आहे. आपण
सर्वांनी आजवर शाळेवर जे भरभरून प्रेम केलेत, असेच प्रेम निरंतर राहु दे ही अपेक्षा.
शाळेची स्थापना सन - १९१९ साली झाली. या शाळेमध्ये वर्ग इ.१ ते ४ थी पर्यंतच आहे.
शाळेचा पट
मुले = ११३
मुली = १६७
एकुण = ३०० असा आहे. शाळेत शिक्षकव्रंद ११ असुन मुख्याध्यापक १ आहे. मुख्याध्यापक पात्र शाळा आहे.
सन २०१६/१७ सालामध्ये एम्पथी फौंडेशन मार्फत दुमजली भव्य अशी आर.सी.सी. ११ वर्गखोल्याची इमारत
ऊभारण्यात आली. त्यापैकी दोन खोल्या सर्व शिक्षा अभियान व लोकवर्गनीतुन उभारण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायत कोतोली सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या सहकार्यातुन मैदान सपाटीकरण करण्यात आले. अनेक
देणगीदारांच्या भरीव देणगीतुन शैक्षणिक उठाव, शाळासुधार, सुंदर हिरवागार बगीचा, शालेय परीसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय इ. योजनांचा उत्कृष्ट पाठपुरावा करण्यात आला.
शाळा डिजीटल असून सर्व वर्गांना ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थी त्याचा पूरेपूर वापर करीत आहेत. भविष्यात कॉम्प्युटर लॅब तयार करण्याचा मानस आहे.

Comments
Post a Comment