शाळेची वैशिष्टे

१)
मुलींना व मागास मुलांना मोफत गणवेश.
२)
मोफत पाठ्य पुस्तक.
३)
उपस्थिती भत्ता.
४)
दत्तक पालक योजना.
५)
मध्यान्न भोजन योजना.
६)
अनुभवी, तज्ञ प्रशिक्षित अध्यापक वर्ग.
७)
सुसज्य व भव्य इमारत.
८)
प्रशस्त क्रिडांगण.
९)
शिष्यवृत्ती परिक्षेची उज्वल परंपरा.
१०)
इतर विविध स्पर्धा परिक्षेची तयारी.
११)
आनंददायी शिक्षण.
१२)
रमणीय परिसर.
१३)
सुसज्ज ग्रंथालय.
१४)
ई-लर्निंगची सोय. ओ एच पी व्दारे शिक्षण देणारी परिसरातील एकमेव प्राथमिक शाळा.
१५)
वक्तृत्व, भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला इ. परिक्षांचे आयोजन.
१६)
सहल व परिसर भेट.
१७)
योगासने व शारीरिक शिक्षण.
१८)
भव्य स्नेहसंमेलन कार्यक्रम.
१९)
प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन.
२०)
पारंपारिक खेळ स्पर्धा.

Comments